कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

जिल्हा परिषद जळगाव

ई-निविदा व दरपत्रके

कृषी विभाग
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1कृषी विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस, कृषी विभाग 15/08/2022डाउनलोड
2अंमलबजावणी ही डीबीटी प्रणालीने केल्या जाते निरंकडाउनलोड
पशुसंवर्धन विभाग
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1पशुसंवर्धन विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस 29/08/2022डाउनलोड
2शासन दरकरारा नुसार औषध खरेदी करण्यात येते. तसेच लस पुरवठा हा शासनामार्फत करण्यात येते. त्यामुळे यांत ई टेंडर करणे व दरपत्रके यांचा समावेश होत नाही.निरंकडाउनलोड
सामान्‍य प्रशासन विभाग
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1सामान्य प्रशासन विभागाद्वारा प्रशासकीय मान्यता प्रदान केलेल्या कामांचे बाबतीत ई-टेंडर करणे अथवा दरपत्रके मागविणेबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते.निरंकडाउनलोड
2सामान्य प्रशासन विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस29/08/2022डाउनलोड
आरोग्य विभाग
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1NTEP Jalgaon R अंतर्गत जिल्हा क्षयरोग केंद्र जळगाव साठी सरकारी वाहनाचे टायर ट्यूब खरेदी करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत ,आरोग्य विभाग, जळगाव २१/११/२०२२डाउनलोड
2आरोग्य विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस, आरोग्य विभाग२१/१०/२०२२ डाउनलोड
3आरोग्य विभागातंर्गत औषध भांडार विभागाचे औषधी खरीदीचे ई टेंडर ची कार्यवाही करण्यात येतात. व इतर योजनेचा लाभ तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडुन डीबीटी दवारे लाभार्थी यांना लाभ दिला जातो.-डाउनलोड
शिक्षण विभाग (प्राथमिक)
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1शिक्षण विभागातील भंगार साहित्य विक्री करणे कामी लिलाव नोटीस 29/08/2022डाउनलोड
2सन 2020-2021 व 2021-2022 या आर्थिक वर्षात या विभागात ई-डेन्डर प्रक्रिया करण्यात आलेली नाहीडाउनलोड
ग्राम पंचायत विभाग
अ.क्र. निविदा/दरपत्रक याचे नांव प्रसिद्धी दिनांक अधिक माहिती
1ग्राम पंचायत विभागाच्या योजना ह्या केंद्र व राज्य तसेच जिल्हा नियोजन समिती द्वारा पुरस्कृत आहेत.त्यांची अंमलबजावणी ही बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव, संबधीत ग्राम पंचायत तसेच कार्यकारी विभागामार्फत होत असल्याने विभागाद्वारा प्रशासकीय मान्यता प्रदान केलेल्या कामांचे बाबतीत ई-टेंडर करणे अथवा आर्थीक स्वरुपात लाभ देणे बाब ही या कार्यालयाचे कार्यकक्षेत समाविष्ठ होत नाही. निरंकडाउनलोड



कार्यालयीन पत्ता:

जिल्हा परिषद, शिवाजी नगर रेल्वे पुलाजवळ, जळगांव-425001, महाराष्ट्र [MS], भारत

कार्यालयीन वेळ:

सोम. ते शुक्र. स.९.४५ वा. ते संध्या ६.१५ वा.

इ-मेल:
© 2022 ZP Jalgaon. All rights reserved @ Zilha Parishad,Jalgaon.| Designed & Developed by IT Cell, Zilha Parishad,Jalgaon

Proper View - Screen Resolution must be 1024 x 786 in pixel size.